ग्रामपंचायत आंबेघर तर्फे धरमपूर

आंबेघर तर्फे धरमपूर हे विक्रमगड तालुक्यातील एक लहान पण महत्त्वाचे आदिवासीबहुल गाव आहे. 2011 च्या जनगणनेनुसार गावाची एकूण लोकसंख्या 921 असून त्यामध्ये 413 पुरुष आणि 508 महिला आहेत. गावात एकूण 185 कुटुंबे वास्तव्यास आहेत. 0 ते 6 वर्षे वयोगटातील 171 बालकांची नोंद करण्यात आली आहे. गावातील साक्षर व्यक्तींची संख्या 391 असून प्रभावी साक्षरता दर 52.13 टक्के आहे. अनुसूचित जमाती (ST) समाजाची लोकसंख्या 909 इतकी असून गावाच्या एकूण लोकसंख्येत त्यांचे प्राबल्य आहे. गावातील प्रमुख उपजीविका शेती, शेतीपूरक व्यवसाय व मजुरी यांवर आधारित असून ग्रामस्थांच्या सहभागातून गावाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
921
पुरुष लोकसंख्या
413
महिला लोकसंख्या
508
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
171

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही 0नाही 
उपकेंद्र (Sub Center)होय

1

होय
अंगणवाडीहोय

11

होय
प्राथमिक शाळाहोय8होय
माध्यमिक शाळाहोय2होय
उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही  
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रहोय2होय
समुदाय भवन (Community Hall)नाही 0नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय3होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय6नाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय2नाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत आंबेघर तर्फे धरमपूर

बँकेचे नाव : 

शाखेचे नाव:आंबेघर तर्फे धरमपूर

अकाउंट नंबर : 

आई एफ एस सी कोड :

पत्ता : ग्रामपंचायत आंबेघर तर्फे धरमपूर,ता. – विक्रमगड, जि. – पालघर